STORYMIRROR

Janhvi Shah

Tragedy Others

3  

Janhvi Shah

Tragedy Others

पाऊल

पाऊल

1 min
286

पाऊल  सरकला पुढं कळत ना कळत 

लांब गेलास तू कळत ना कळत 

उभारलेले मी, तुझी वाट बघत

येऊ नाही शकली तुझ्या मनात परत 


उडत होते मनात पखरया माझ्या 

नाचत होते मोर भोवती माझ्या 

आली एक लहर वेगाने धावून 

तोडून गेले माझे घर,स्वप्न गेले वाहून 


अजूनही वाट बघते तुझी 

प्रेम करते,खरी आहे प्रीती माझी 

एकदाही वळून (जर )बघितला असतंस तू मला 

तिथंच उभारलेले मी तुझ्या वाटेला


चुकले होते मी, पण खरा हि नव्हतास तू 

भीती आहे मला ,मनात अजूनही आहेस तू 

प्रयत्न करू होईल स्वप्न खरे आपुले 

पाऊल एक घेऊन बघ तू ,सोबतीला मी ही येईन पुढे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Janhvi Shah

आई

आई

1 min वाचा

पाऊल

पाऊल

1 min वाचा

Similar marathi poem from Tragedy