STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

पाजलं

पाजलं

1 min
189

प्रेमाचा खेळ नशिबाचा 

सुखानं तिच्या दु:खाला मी सारलं...


मला गोड गोड बोलून 

दग्याचं तिनं मला विष पाजलं...


वर्षात रंग पिक्का पडला प्रेमाचा 

जवळ येऊन तिचं दूर जाणं घडलं...


माझ्या नयनांनी अश्रू गाळले 

मला तिचं प्रेम भारी पडलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy