STORYMIRROR

साहेब Sk

Romance

3  

साहेब Sk

Romance

पाहतो मी वाट

पाहतो मी वाट

1 min
257

सांगून ठेवलेलं बरं असतं

वाट पाहत राहणं खूप छान असतं 

एक ना एक दिवस येईल ती

जीवनसाथी म्हणून येईल

ही मनाविरुद्ध घडतं आहे,

पण बघ मी तुझी वाट पाहत आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from साहेब Sk

Similar marathi poem from Romance