STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

पाहते

पाहते

1 min
174

तुझ्याकडे बघणाऱ्यांना मी पाहतो 

तुझ्यासाठी मी तुझ्या वाटेत उभा राहतो 

ठीक नाही हे वागणं अशी 

दूर दूर तू का राहते...


माझा स्वभाव आहे खूप सक्त 

तुझ्या प्रेमाचा माझ्या डोक्यावर तक्त 

जरा प्रेमाने बोल अशी 

रागा रागात तू का पाहते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance