STORYMIRROR

Nayan Poyam

Romance Others

3  

Nayan Poyam

Romance Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
43

हिवाळे उन्हाळे मागे सारत 

दिवस पावसाचे आले 

आकाशातील चांदणे 

ढगाआड झाले 

या पावसाची ओढ अशी 

जसा तो पाऊस नाही 

पावसाचे रूप घेऊनी 

तू येणार आहेस 

किती वाट पाहू तुझी 

व्याकुळ मन झाले 

कधी हळू कधी सोसाट 

वार्‍याचे संदेश पुरे झाले

येशील जेव्हा तू आता 

एकटा येणे साधू नकोस 

तो तर आला नाही 

पण त्याची आठवण 

तू मागे सोडू नकोस 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance