नमन
नमन
कोरोनाशी लढण्या बळ
दे त्यांना देवा
संकटात न हरता
करतात ते सेवा
जपला त्यांनी मानवताधर्म
संस्कृतीचा अनमोल ठेवा
कार्य त्यांचे पाहुनी
नित्य आदर करावा
संकटातील देवदूतांचा कधी
विसर न व्हावा
कोरोनाशी लढण्या बळ
दे त्यांना देवा
संकटात न हरता
करतात ते सेवा
जपला त्यांनी मानवताधर्म
संस्कृतीचा अनमोल ठेवा
कार्य त्यांचे पाहुनी
नित्य आदर करावा
संकटातील देवदूतांचा कधी
विसर न व्हावा