Sanjay Ronghe
Tragedy
नकळत घडले सारे
अचानक आले वारे ।
कोसळले का आकाश
गेलीत वाहून घरे ।
ना उरला माणूस
ना उरले गुरे ढोरे ।
होत्याचे झाले नव्हते
कोपला का असा रे ।
सांगू कुणास आता
मन मनास विचारे ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
पाणी टंचाईचे चित्रण पाणी टंचाईचे चित्रण
शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी
विरहात वेडा झालेले चित्रण विरहात वेडा झालेले चित्रण
कोणी भगव्याचे कोणी निळ्याचे तर कोणी हिरव्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत आहेत कोणी भगव्याचे कोणी निळ्याचे तर कोणी हिरव्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत आहेत
अमर्याद बेडरपणा, धोका, बदल अमानुष अमर्याद बेडरपणा, धोका, बदल अमानुष
पुरुषी संस्कृतीत घुसमटली जाणारी स्त्री आणि तीच स्त्रीत्व पुरुषी संस्कृतीत घुसमटली जाणारी स्त्री आणि तीच स्त्रीत्व
शेतकरी आणि त्याचे दु:खं शेतकरी आणि त्याचे दु:खं
एकाकी आयुष्याची शोकांतिका एकाकी आयुष्याची शोकांतिका
मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे
गावाची वेस, दुर्लक्षित, शहरीकरणाचा रेटा, गावाची वेस, दुर्लक्षित, शहरीकरणाचा रेटा,
आयुष्याची विविध रूपे आयुष्याची विविध रूपे
कष्टांची कथा कष्टांची कथा
दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ सत्ताधारी तुम्ही ला... दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ ...
भूक आणि अन्नाचे महत्त्व भूक आणि अन्नाचे महत्त्व
वंचितांच्या वेदना वंचितांच्या वेदना
जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव
शालेय शिक्षकांची दशा शालेय शिक्षकांची दशा
झाडे, कटाई, स्वार्थी मानव, मूक रुदन झाडे, कटाई, स्वार्थी मानव, मूक रुदन
शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी
माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल