STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy Action Classics

2  

Sanjay Ronghe

Tragedy Action Classics

मुंगी साखरेचा रवा

मुंगी साखरेचा रवा

1 min
105

मुंगी साखरेचा रवा

म्हणे हवा तिला खवा।


नको जाऊ सांगे सारे

तरी खवाच तिला हवा।


ऐकेना काहीच कुणाचे

कसा जोम तिचा नवा।


पडली जेव्हा उलटून

म्हणे मदतीला धावा।


कोण कुणासाठी येतो

बघ तुझे तूच रे बावा।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy