STORYMIRROR

Mangesh Medhi

Romance

1  

Mangesh Medhi

Romance

मोगरा

मोगरा

1 min
682

ना साज ना श्रुंगार

ना भूलवते रंग

मोहक मोहक दरवळ

गंधीत बंधीत माहोल

मोहवते रुप अस्सल

मोगरा जणु फुलला


ह्या खुललेल्या

फुललेल्या

मोगऱ्याचे

रहस्य काय ?

कोणी हि जादू केली

कोणी शिंपले प्रेम जल


हि अशी अत्तर उधळण

खुणावुनी मांडला छळ

खुडण्याची मुभा नाही

मोगरा पहावा दुरुनच


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance