मन पडलंय बुचकळ्यात
मन पडलंय बुचकळ्यात
तिकडेही यावं वाटते
इकडेही राहावं जाते
मन पडलंय बुचकळ्यात...
कस सांगू मित्रा तुला
जीव होतोय तळ्यात मळ्यात...
तिकडेही यावं वाटते
इकडेही राहावं जाते
मन पडलंय बुचकळ्यात...
कस सांगू मित्रा तुला
जीव होतोय तळ्यात मळ्यात...