मळ्यावर
मळ्यावर
पाहता पाहता तीच माझ प्रेम जुळल
साऱ्या गावात लवकरच लपड कळल
लपून भेटायला येते ती बाजूच्या मळ्यावर....
अचानक कळल तीच ठरल आहे लग्न
तिच्यावर कविता लिहण्यात मग्न
चुकून ठेवला मी विश्वास बईमान लळ्यावर
पाहता पाहता तीच माझ प्रेम जुळल
साऱ्या गावात लवकरच लपड कळल
लपून भेटायला येते ती बाजूच्या मळ्यावर....
अचानक कळल तीच ठरल आहे लग्न
तिच्यावर कविता लिहण्यात मग्न
चुकून ठेवला मी विश्वास बईमान लळ्यावर