STORYMIRROR

Kailash Dute

Romance

2  

Kailash Dute

Romance

मिलन

मिलन

1 min
404

तार छेडता गोड सूर निघती

मनोमिलन होता तार छेडता

प्रेमाचे सार प्रेम प्रेम निघतच

प्रेम शब्दच भारी सारे बढती

मुले मुली नि फुले खूप नटती

कलींची फुले उमलती फुलती

आल्हादिता ती पाण्यात चिंबती

चिंबल्या मनाची ओल सुजलती

रेखीव तन सौंदर्य खुलविती

प्रेमात न्हाऊ चला सारे विरती

मनही असे सुंदर भगवती।।


गोडी चाखू दोघांत. एकरूप ती

एकीत असे मजा बेकीत सजा

विरहात दुःख आनंदातच रूजा

जा माफ केले तुला तू कर मला

प्रेमे आलिंगू. एक होऊ ती कला

मदमस्त होऊन जगू आपण

होऊ खूपच नसे मी तू क्रुपण

खरे रुप दाविता कुणी दर्पण

कशाला हवा आम्हा मानापमान

एक पाऊल पुढे तुझे नि माझे

वाहू दोघे मिळून संसारी ओझे

विरह साहवेना मला नि तुला


Rate this content
Log in

More marathi poem from Kailash Dute

Similar marathi poem from Romance