STORYMIRROR

S. Bhure.

Classics Inspirational Others

3  

S. Bhure.

Classics Inspirational Others

मी

मी

1 min
122

मी एकटा माझ्या सवे,

 कळप कधी शोधला नाही

 ठिणगी पेटवून आग लावे,

 असं मज काही नाही.


 रंगात रंगूनी साऱ्या,

 मी रंग सारे निरखून आहे

 शब्दही करतीलं गोड अट्टहास

 भाव सारे मी पारखून आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics