STORYMIRROR

S. Bhure.

Others

3  

S. Bhure.

Others

माझ्या मना

माझ्या मना

1 min
101

माझीया मना गुंतलोय मी तिच्या शब्दात

निःशब्द झालो मी तिला ऐकण्यात

अलगत गुंतवून घे मला तूझ्या नात्यात 

 रंगलो मी अंतरी तुझ्या रंगात 

 कसा हा मोती शिंपल्यात गावला

 माझीया मना तिने कहर माजवला

 घे ओंजळीत हात माझा जीवाचा 

 हक्क दे मला तुझ्यासाठी झुरण्याचा


Rate this content
Log in