महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा


श्वास तू, ध्यास तू
महाराष्ट्र माझा
गिरीशिखरी वसतो
महाराष्ट्र राजा
पानांच्या रंगात
मातीच्या गंधात
फुलाफुलांच्या
सुगंधात
महाराष्ट्र माझा
श्वास तू, ध्यास तू
महाराष्ट्र माझा
गिरीशिखरी वसतो
महाराष्ट्र राजा
पानांच्या रंगात
मातीच्या गंधात
फुलाफुलांच्या
सुगंधात
महाराष्ट्र माझा