Sanjay Ronghe
Fantasy
मार्ग जीवनाचा
कठीण किती ।
असते जेव्हा साथ
नसे कशाची भीती ।
जपायची आपुलकीने
सगळी नाती गोती ।
हृदयाच्या कोनाड्यात
जागा नको रीती ।
हसत खेळत जगायचे
घेऊन हात हाती ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
मिठित माझ्या येणा माझी होऊन जाणा संसारात लिन होअनी जीवन गित गाणा । मिठित माझ्या येणा माझी होऊन जाणा संसारात लिन होअनी जीवन गित गाणा ।
तुला मी कळणार नाही जीवनात मी पळणार नाही तुला मी कळणार नाही तूझी साथ मी सोडणार नाही तुला मी कळणार नाही जीवनात मी पळणार नाही तुला मी कळणार नाही तूझी साथ मी सोडणार ना...
तुझ्यात मी आहे
माझ्यात तू आहे
तू शाह मी पेन आहे
तुझ्यात मी आहे तुझ्यात मी आहे
माझ्यात तू आहे
तू शाह मी पेन आहे
तुझ्यात मी आहे
भेटुनी पुन्हा तुला...... (आभास कविता) नभात चंद्र चांदण्या..... मांडूनी खेळ हा नवा.... स्वप्नात ... भेटुनी पुन्हा तुला...... (आभास कविता) नभात चंद्र चांदण्या..... मांडूनी खेळ ह...
"क्षण कीर्तीचा आणि यशाचा, मिळो सर्वदा हृदयी शुभेच्छा!" "क्षण कीर्तीचा आणि यशाचा, मिळो सर्वदा हृदयी शुभेच्छा!"
कविता ही शब्दांची जुळवणी, सौंदर्याची निर्मिती आणि कविचं कार्य! कविता ही शब्दांची जुळवणी, सौंदर्याची निर्मिती आणि कविचं कार्य!
सत्य बाजूलाही का यावा, तो दिवस लाचार होण्याचा? सत्य बाजूलाही का यावा, तो दिवस लाचार होण्याचा?
नवीन जीवनाची सुरुवात, लग्नाच्या उत्सवात गोड आठवणी निर्माण करा. नवीन जीवनाची सुरुवात, लग्नाच्या उत्सवात गोड आठवणी निर्माण करा.
वेड्या भावांची वेडीही माया! असुदे ताई तुमची आम्हावर छाया! वेड्या भावांची वेडीही माया! असुदे ताई तुमची आम्हावर छाया!
उडत जाती मन माझे या निळ्या आभाळात, पाहुणे सौंदर्य निसर्गाचे मंत्रमुग्ध होऊन जातो, वृक्षांच... उडत जाती मन माझे या निळ्या आभाळात, पाहुणे सौंदर्य निसर्गाचे मंत्रमुग्ध होऊन ज...
पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत
स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण
उदास संध्याकाळ, अस्वस्थता, कवितेचे येणे उदास संध्याकाळ, अस्वस्थता, कवितेचे येणे
बाबांच्या कष्टाचे मोल बाबांच्या कष्टाचे मोल
निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण
बापाकडे पाहण्याचे विविध आयाम बापाकडे पाहण्याचे विविध आयाम
एका पावसच्या आल्हाददायी किमया एका पावसच्या आल्हाददायी किमया
वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न
अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण
पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते