माझी वाली
माझी वाली
घेशील तू माझ्यासोबत
सात फेरे
आंबट होतील तुझ्या गावातल्या
लोकांचे चेहरे
माझ्या मागे पुढे फिरेल तुझी
बहीण बनून माझी साली.....
नशीब उघडले
तुला मिळवून
मला जीव लावून तू माझं
प्रेम घेतलं कमवून
सुखात संसार करशील तू
बनून माझी वाली.....

