STORYMIRROR

Akash Ahire

Romance

3  

Akash Ahire

Romance

मागणं

मागणं

1 min
1.4K

अश्याच एका शांत सायंकाळी नदीकिनारी तुझ्यासवे बसायचं आहे

अबोलीच्या फुलांनी सजलेला गजरा तुझ्या केसात माळायचा आहे

पौर्णिमेच्या रात्री तुझा हाथ हातात घेऊन

चंद्राच्या मंद प्रकाशात चमकणार चांदण तुझ्या सोबत मोजायच आहे.

वेड्या मनाला तुझ्याकडून फक्त एवडच मागणं आहे


Rate this content
Log in

More marathi poem from Akash Ahire

Similar marathi poem from Romance