लागेना
लागेना
1 min
153
काय करू मन लागेना
त्या वेडीचा ठाव ठिकाणा लागेना...
तिच्याविना महिने निघून गेले
क्षण ही माझ्यावर ओरडले
कुणाला मी दु:ख सांगू
मला सहारा मिळेना...