Sanjay Ronghe
Tragedy Inspirational
कुठे मिळेल ती वाट
मनी भावना अफाट ।
हवेना सारेच मला
इच्छाही भारीच दाट ।
हेही हवे तेही हवे
मनच घालते घाट ।
फेरा नशिबाचा उलटा
मिळताच लागे नाट ।
बसे हिरमुसून मग
किती हा डोक्याला शॉट ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
अत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा अत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा
कशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने कशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने
एका महापुरुषांची व्यथा ज्यांनी समाज घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्या एका महापुरुषांची व्यथा ज्यांनी समाज घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्या
विरहात वेडा झालेले चित्रण विरहात वेडा झालेले चित्रण
माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व
वृक्ष लागवडीचा संदेश वृक्ष लागवडीचा संदेश
आशा आकांक्षा आणि यातायात आशा आकांक्षा आणि यातायात
हिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ्यवान स्त्री हिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ...
शेती आणि शेतकरी यांची शोकांतिका शेती आणि शेतकरी यांची शोकांतिका
एका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका एका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका
धर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका धर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका
सामान्य माणसाची आर्त शोकांतिका सामान्य माणसाची आर्त शोकांतिका
एका सामान्य आई वडिलांची व्यथा आणि त्याचे भावरूप शब्द एका सामान्य आई वडिलांची व्यथा आणि त्याचे भावरूप शब्द
भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
नव्या घरातील रितेपण नव्या घरातील रितेपण
अवकाळी पाऊस आणि त्याचा परिणाम अवकाळी पाऊस आणि त्याचा परिणाम
पावसाला विनंती पावसाला विनंती
शेती आणि शेतकर्याची व्यथा शेती आणि शेतकर्याची व्यथा
कातरवेळी घडलेल्या जुन्या, अपूर्ण घटना अन् व्यक्तीच आठवतात कातरवेळी घडलेल्या जुन्या, अपूर्ण घटना अन् व्यक्तीच आठवतात
वार्धाक्य वार्धाक्य