STORYMIRROR

Namita Vast

Tragedy

3  

Namita Vast

Tragedy

किनारा

किनारा

1 min
172

आयुष्यात परतलेल हे प्रेम सागरांच्या लाटांप्रमाणे

वादळ निर्माण करण्यासाठी आलय,

की त्याच लाटांवर संथपणे झुलायला?


पुन्हा प्रश्न तोच उभा ठाकतो की ,

आईसारखं उराशी कवटाळायला आलय की ,

अगणित अशा गर्दीच्या शहरा सारखं घुसमट द्यायला...


पुन्हा त्याच विचारांचा सावट नवीन किरण दाखवण्यास

आलय की पुन्हा अंधाराच्या गर्तेत खेचून न्यायला...


तरीही हे लोचट मन त्या लाटांनाही भावत॒ आणि त्या तरंगणाऱ्या नौकेलाहीl

राहतो तो फक्त सोबत किनारा आणि पायाखालून निसटणारी वाळू.....


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Namita Vast

किनारा

किनारा

1 min വായിക്കുക

Similar marathi poem from Tragedy