STORYMIRROR

Daidipya joshi

Tragedy Inspirational

3  

Daidipya joshi

Tragedy Inspirational

खेळ आयुष्याचा!

खेळ आयुष्याचा!

1 min
258

कुठे ठेवलाय खेळ सारा,

शोधताना वेळ गेला.


तयारी म्हणता म्हणता,

तोच आता खेळ बनला.


शिखरावरचे स्वप्न सारे,

डोंगरावरच विरून गेले.


कुपमंडुक बनले सारे,

मिळाले ते खूप झाले.


पाहिले होते स्वप्नं सारे,

आता बास!!!सत्य नव्हे स्वप्नच होते ते


वेड्या तू तरी पड बाहेर,

भ्रमाचा कर आता आहेर.


शिखर पाहतंय वाट तुझी अपार,

अरे डोंगर तर अतिसामान्य फार.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy