STORYMIRROR

Daidipya joshi

Abstract

3  

Daidipya joshi

Abstract

कोरोना - एक शिक्षक

कोरोना - एक शिक्षक

1 min
199

शिक्षक आज नवा एक

ओळखाया चुकला तुम्हीच 

त्रास वाटतात त्याचे अनेक

दिशा मात्र दाखवतो तोच


पाश्चात्यांचे धागे एकेक

स्वीकारले ते महारोगच

कोव्हिड हा निसर्ग लेक

शिकवतो आयुष्याचे धडेच


चिंता,धावपळ असे कैक

जीवनात ह्या ताण नकोच

कुटुंब जगावे एकत्र मजेत

हे आहे गुरू संबोधनच


देव दिसला जनमानसात 

ही किमया साधली गुरूनेच 

शोधले ज्याला दगडांच्या विश्वात

तो सापडला मानवी रूपातच


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract