STORYMIRROR

Kavita Patil

Romance Tragedy Others

3  

Kavita Patil

Romance Tragedy Others

कातरवेळ

कातरवेळ

1 min
152

होती ती भेट शेवटची

जाताना रडणार नहीं

बजावलं मी मनाला

अश्रू निघू देणार नहीं

प्रयत्न तो माझा

कधी पुन्हा भेटणार नहीं

तू माझा आत्ता राहिला नहीं


विचार करूनच न जाणे

आपोआपच दगा करून

घळाघाळा वाहू लागले

अश्रू माझ्या डोळ्यातून

मनात प्रश्नाचं थैमान सुरू होते

का अस घडले असेल

नशिबी का आमचे प्रेम नसेल


एकदाच मिठीत घे ना सख्या

असे म्हणून मन माझे रडत होते

मन जाणून त्याने घेतले मला कुशीत

जन्मभर असेच रहुदेत

वेळ इथच थांबू देत

असे विचार करत अश्रूंनी

त्याचा शर्ट मी भिजवत होते


दूर होऊनी राज्या

असेल कुणाचा जरी,तरी

कधी कातरवेळी मझ वेडीची

आठवण काढशील का ?

प्रश्न करत मध्येच कपाळावर

चुंबन करत अश्रू माझे वाहत होते


ही भेट आपुली राहणार माझ्या

आठवणीत सदा अश्या आठवणी साठवत होती

विरह आत्ता येईल म्हणून मन माझे रडत होते

नाही लाभली साथ तुझी

सात जन्मोजन्मीची तरी

त्याग करून प्रेमाचा आम्ही

एकमेकांना आलिंगन करत

भेट शेवटची अनुभवत होतो


असाही विरह येईल माहीत न होते

नकळत आठवणी साठवून आज

शेवटची भेट अनुभवत होतो

ह्याच आठवणी आत्ता जगण्याला आधार होणार

कातरवेळी मला खूप आठवण येणार

ही शेवटची भेट



Rate this content
Log in

More marathi poem from Kavita Patil

Similar marathi poem from Romance