STORYMIRROR

Mitali More

Romance Tragedy

3  

Mitali More

Romance Tragedy

जसे सारे गेले सोडून

जसे सारे गेले सोडून

1 min
254

तुझ्या या पुष्परुपी सौंदर्यात 

'भुंग्या'परी पडलोय मी अडकून 


वाटतं मनाला व्यथा काळजाची

एकदाची सांगावी टाकून 


होईल मनाला दुःख कदाचित 

हे सार ऐकून


पण जाशील नाही ना सोडून तू 

जसे सारे गेले सोडून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance