STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Tragedy

3  

NIKHITA DAKHORE

Tragedy

जपावे कसे

जपावे कसे

1 min
186

मुक्या भावनांना

जपावे कसे...? 

सांग या विरहात

रुसावे कसे...


खेळ होता भातुकलीचा 

तो तू उधळून गेला 

सांग आता मी 

हसावे कसे....


नसूनी तू हृदयात असायचा 

बंध सारे तोडूनी गेला 

सांग आता मी जगावे कसे...


माझाच झाला गुन्हा प्रीतीचा 

सांग आता तुला दोषी ठरवू कसे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy