जळतात
जळतात
रडून रडून अश्रू विचारतात
दु:ख माझे माझ्यावर हसतात
काय मिळाले सारे कुठं पळाले
हे लोक मला का सांगतात
जगण्याच्या आशा माझ्या कुठे जळतात....
मी विसरलो स्वत:च स्वत:ला
नाही माझी जाण माझ्याच माणसाला
सारं मी लावून बसलो पणाला
दु:ख जाईना सुख मिळेना
क्षण ही माझी थट्टा करतात....