STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance Tragedy

3  

Jaishree Ingle

Romance Tragedy

हस साजणी

हस साजणी

1 min
241

कोणाच्या डोळ्यात असतं पाणी 

कोणी आठवण करे आपली राणी 

ते बदनाम त्यांना बघून तू हस साजणी....


मनात दु:ख डोळ्यात आठवण 

कागदावर लिहीतात प्रेमाची साठवण 

प्रेमाची हाताने बघ दाबून तू नस साजणी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance