STORYMIRROR

Sachin Mahamuni

Romance

3  

Sachin Mahamuni

Romance

गुंतून प्रीती जडली

गुंतून प्रीती जडली

1 min
350

तुझ्या केसांना कंगवा ही लकी ठरला, 


केसात गुंतून चुंबनाने तोही आता मोहरला,  


सहवासाने त्याला ही मिळाला केसांचा सुगंध, 


या अनोख्या मिलनानाने तो ही झाला बेधुंद.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance