STORYMIRROR

Sachin Mahamuni

Romance

2  

Sachin Mahamuni

Romance

गुलाबी प्रियतमा

गुलाबी प्रियतमा

1 min
138

गुलाबी गुलाबी अदा तुझी, तूझ्या शिवाय करमेना, 

केसाची बट फिरते गालावर, जणू चुंबन केल्याविना राहवेना, 

घायाळ तू हरणी, धीर मला धरवेना,  केली अशी जादू तू, तूझ्या शिवाय कोणीच मला दिसेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance