गर्मी
गर्मी
ओह काय किती ही गर्मी
कशाला तापतो सूर्य इतका ।
बस म्हणावं झाडा खाली
होशील थंड हवा तितका ।
घशाला पडली कोरड बघा
जीव झालाय पाणी पाणी ।
आईस क्रीम हवी की लस्सी
रस्त्यावर तर नाहीच कोणी ।
गर्मी पाई सारेच परेशान
नकोच वाटतो असा उन्हाळा
थांबा थोडं ढग येत आहेत
भिजून घेऊ येईल पावसाळा ।
