STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

घाबरते

घाबरते

1 min
149

मला अभ्यासाचं दु:ख 

सारं मी विसरतो तुला हसताना

पाहून मिळे सुख 

मी समोर येताच तू 

लाजून का घाबरते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance