STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

गेला बहर

गेला बहर

1 min
241

गेला बहर फुलाचा 

देठांना भेटून काय कामे 


राहिले रे आयुष्यात या 

स्वप्न माझे काही अधुरे 

का हे व्हायचे होते 

माझ्याशी सारे 


रंगवले होते रंगात त्या 

अाता नाही रे अस्तित्वात या 

काय उरले रे नको अाता 

डुबणे स्वप्नात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy