एक फुल गुलाबाच
एक फुल गुलाबाच
एक फुल गुलाबाच
काट्यांनी माखलेल
बोचनारे काटे तरी
प्रेमरंग चाखलेल...॥१॥
एक फुल गुलाबाच ..
वहीमध्येच सुकलेल
अव्यक्त मनामुळे...
प्रेमाला मुकलेल ॥२॥
एक फुल गुलाबाच...
सौंदर्याने नटलेल
लाल पिवळ्या रंगात
सुगंधाने बरबटलेल (सजलेल)॥३॥
एक फुल गुलाबाच ...
काळजात रुतलेल
प्रियेसीच्या प्रतीक्षेत
विनाकरण फसलेल ॥४॥

