STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

देत राहिली

देत राहिली

1 min
113

आज तुझ्या प्रेमाचा 

नशा सोडला 

जीव 

आता दारूच्या बाटलीवर जडला 

तू तुझ्या हाताने माझ्या प्रेमाचा 

संसार मोडला 

तू त्याला सात जन्माचे वचन 

देत राहिली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy