STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

दावा

दावा

1 min
208

काळ्या आठवणी झाल्या ताज्या 

नात्यांच्या शिजल्या भाज्या 

भावनांचा कोणी करेना कुणावर दावा....


उरात ना कोणाच्या प्रेम उरलं 

तिरस्कारत सगळ्यांनी मन पुरलं 

का कोणी आपला चेहरा आरश्यात पाहावा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy