STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

दाखवून ती

दाखवून ती

1 min
80

साध भोळ रूप दाखवून ती 

छळून गेली 

कोणाचा तरी हात धरून ती 

पळून गेली 

मी शोधत राहिलो तीला मला 

सापडेना ठिकाणा......

मला आज झोप ही 

लागेना 

माझ्या देखील करमेना 

तिच्या शब्दांचे वार मी 

झेललेत मनावर घणा 

घणा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy