STORYMIRROR

swarali limbkar

Romance Others

3  

swarali limbkar

Romance Others

बरसणारा

बरसणारा

1 min
458

पाऊल एक निमित्त सख्या रे

मन तर केव्हाच भिजलेले

सर आली नि सांगून गेली

आकाशही ओलावलेले

सुगंधित मन बावरलेले

मृदगंधही सुखावणारा

सांगत आहे मजला आता

स्पर्शातून मी बरसणारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from swarali limbkar

Similar marathi poem from Romance