STORYMIRROR

Anil Dabhade

Romance

3  

Anil Dabhade

Romance

बघू स्वप्ने...

बघू स्वप्ने...

1 min
185

एकमेकांच्या डोळ्यात बघू या

आपल्या भविष्याची स्वप्ने !

प्रयत्न ही करू नेटाने

नसेल त्यात आश्वासने...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance