STORYMIRROR

Ganesh Jadhav

Romance

2  

Ganesh Jadhav

Romance

अव्यक्त प्रेम

अव्यक्त प्रेम

1 min
2.6K

तिचं आणि माझं भेटणं

रोजच सुरू होतं

ती माझ्याकडे अन मी तिच्याकडे पाहून न

पाहिल्यासारखे करायचं

वर वर ती मला अन मी तिला बरंच काही बोलायचो

मात्र प्रेम व्यक्त करायला माझ्या ओठातून शब्दच नाही

फुटायचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance