STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

अटकळ्या

अटकळ्या

1 min
306

माथ्यावर अटकळ्या आणून 

नाक जरा वाकडे करून 

तू का मला चिडवते....


हा करतो तुझ्यावर प्रेम 

चल ये सखे तुझ्या नावापुढे 

लाव माझ सरनेम....


मी तर तुझं प्रेम

तू का नाही 

माझ्या हातात हात देत...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance