माझ्या हातात हात देते माझ्या हातात हात देते
तुझ्या नावापुढं लाव माझं सरनेम किती गोड आहे गं तुझं दोन अक्षरी नेम आवडतो मला तुझा तिखट नखरा बडा.... तुझ्या नावापुढं लाव माझं सरनेम किती गोड आहे गं तुझं दोन अक्षरी नेम आवडतो मला...
माथ्यावर अटकळ्या आणून नाक जरा वाकडे करून तू का मला चिडवते.... माथ्यावर अटकळ्या आणून नाक जरा वाकडे करून तू का मला चिडवते....