आयुष्य मैफिल
आयुष्य मैफिल
1 min
243
माझ्या या शब्दांना
चाल तुझी देशील का
आयुष्य मैफिलीत माझ्या
प्रेमगीत गाशील का ?
माझ्या या शब्दांना
चाल तुझी देशील का
आयुष्य मैफिलीत माझ्या
प्रेमगीत गाशील का ?