Sagar Laholkar
Romance
लिहायचं म्हटलं की
तुला आठवावंच लागतं
वेदना होऊ दे कितीक
पुन्हा प्रेमात पडावंसंच वाटतं
गंध प्रेमाचे
खरा चेहरा
आठवणी
मनाची गोष्ट
हायकू - दूर
आठवणीच गाव
दोन शब्द
पान
तू टाळत गेली
आठवते प्रित मज राधा-कृष्ण लीलाधारी, मन अधीर तसेच माझे होतसे सत्वरी आठवते प्रित मज राधा-कृष्ण लीलाधारी, मन अधीर तसेच माझे होतसे सत्वरी
ओल्या बटा मुखावर तुझ्या वेड लावी माझ्या जीवाला पाहून गालावरील खळी ती भूल पडली तुझी मनाला... बट... ओल्या बटा मुखावर तुझ्या वेड लावी माझ्या जीवाला पाहून गालावरील खळी ती भूल पडली...
सांगावे वाटते खूपदा स्वप्न माझे मनातले बोलणे ओठावर येण्यापूर्वी शब्द पसार झाले.. सांगावे वाटते खूपदा स्वप्न माझे मनातले बोलणे ओठावर येण्यापूर्वी शब्द पसार झाले...
एकदा तू धाडकन घेतलीस कड्या वरून उडी नी नाचलीस थुई-थुई तुषार बनून आठवतंय? मी ही होतो तिथे सप्तरंगी... एकदा तू धाडकन घेतलीस कड्या वरून उडी नी नाचलीस थुई-थुई तुषार बनून आठवतंय? मी ह...
कळे ना मला काहीच भास तुझा होत असे कळे ना मला काहीच भास तुझा होत असे
अगोदरच येऊन थांबणारा तो उशीर करुन जाणारी ती अगोदरच येऊन थांबणारा तो उशीर करुन जाणारी ती
पाहून गालावरील खळी ती भूल पडली तुझी मनाला..... पाहून गालावरील खळी ती भूल पडली तुझी मनाला.....
जन्माची गाठ बांधताना मनात नवं स्वप्नांची चाहूल जन्माची गाठ बांधताना मनात नवं स्वप्नांची चाहूल
आयुष्याच्या संध्येला जरी आला असला थकवा ठेवू रे तरुण तरीही आपण आपल्या मनाला मनाचा पिसारा प्रितीनं ... आयुष्याच्या संध्येला जरी आला असला थकवा ठेवू रे तरुण तरीही आपण आपल्या मनाला मन...
साडी तुझ्या आवडीची आली आहे मी नेसून || साडी तुझ्या आवडीची आली आहे मी नेसून ||
तुझ्या आगमनाने सुरु झाला सोहळा नवीन आयुष्याचा साजरा होईल प्रत्येक दिस तुझ्या माझ्या नात्याचा तुझ्या आगमनाने सुरु झाला सोहळा नवीन आयुष्याचा साजरा होईल प्रत्येक दिस तुझ्या म...
जरा विसावू या गवतावर डोळ्यांत सलग बघत खोलवर जरा विसावू या गवतावर डोळ्यांत सलग बघत खोलवर
भाळूनी गेला तो स्पर्श उरी पहाट जीव ओवळूनी गेली भाळूनी गेला तो स्पर्श उरी पहाट जीव ओवळूनी गेली
आलाप गंधाळल्या क्षणांचे, सुखविती नव यौवनाला बहरती गीते प्रितीची ,सखे इथे क्षणा क्षणाला आलाप गंधाळल्या क्षणांचे, सुखविती नव यौवनाला बहरती गीते प्रितीची ,सखे इथे क्षणा ...
ना विरह ना आठवनी प्रत्येकक्षणी तुझ्याचसोबत जगायचंय मला ना विरह ना आठवनी प्रत्येकक्षणी तुझ्याचसोबत जगायचंय मला
तुझी वाट पाहते मी येशील का रे पुन्हा तुझी वाट पाहते मी येशील का रे पुन्हा
संपू दे हि रोगराई कमी ना ठेवू काही प्रेमात. संपू दे हि रोगराई कमी ना ठेवू काही प्रेमात.
एक होऊ कायमचे जीवनभर जीवनभर दोघेही राहुया नेक || एक होऊ कायमचे जीवनभर जीवनभर दोघेही राहुया नेक ||
ज्याच्या ठिकाणी मन आणि बुद्धी गहाण टाकाविशी वाटते... ते प्रेम असते.... तरणार की बुडणार काही माहीत... ज्याच्या ठिकाणी मन आणि बुद्धी गहाण टाकाविशी वाटते... ते प्रेम असते.... तरणार ...
उशिर झाला केव्हा तर रुसावे पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे उशिर झाला केव्हा तर रुसावे पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे