आज मी (चारोळी)
आज मी (चारोळी)
आज मी अशी स्वाभिमानी
बेभान प्रेमवेडी झाली
प्रेमाने फुंकर मारताच
लाजून वागत नारी बनली । ।
....................................
आज अशी नटून
सजली रायासाठी
नजर रोखून पाहे
सारे काही प्रेमासाठी । ।
आज मी अशी स्वाभिमानी
बेभान प्रेमवेडी झाली
प्रेमाने फुंकर मारताच
लाजून वागत नारी बनली । ।
....................................
आज अशी नटून
सजली रायासाठी
नजर रोखून पाहे
सारे काही प्रेमासाठी । ।