Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

दोन घडीचे जीवन

दोन घडीचे जीवन

1 min
263


अरे,माझ्या पूर्वजा,

तू असा गँभीर का?

हास ना माझ्यासारखे

कसली चिंता तुला सतावते--


 दोन घडीचे जीवन आपुले

का तू दुःखात लोटले

क्षणभंगूर आयुष्याचा तू

क्षण न् क्षण जगून घे--


  दुःख मलापण आहे

पण लपवून ठेवले हृदयात

चेहऱ्यावर्ती आणून खोटे हसू

जगाला मी हसवत आहे---


जगना तूही तुझ्या माकडचेष्टात

हनुमानाच्या बुलंद आवेशात

दुनिया करील तुला सलाम

पाहुनी भक्तीरुप रामाचे तुझ्यात---


पटलेना तुला माझे विचार

माझ्याशी आहेसना तू सहमत

मग थोडे हसून दाखव

जगाला तुझ्या तालावर नाचव---



Rate this content
Log in

Similar hindi poem from Inspirational