महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
1 min
377
महाराष्ट्राच्या संस्कृतीसम नाही दुजी कुणी
मान-अभिमान,मर्यादांचं
देते भान
माझी संस्कृती परंपरागत आलेली
जरी वळलो आम्ही एकविसाव्या शतकी
तिचं अनुकरण मनापासून करतो
संस्कृती जपतो, संस्कृती फुलवतो
नविन पिढीपुढे संस्काराचा आदर्श ठेवतो
संस्कृती तून होते ज्ञानार्जन
संस्कृतीतून शिकतो समर्पण
अभिमानाने करावा सलाम
अशी माझी महाराष्ट्रीय न संस्कृती
सण-समारंभांना नाही इथे तोटा
गोडा धोडाला त्यात मानाचा मुजरा
भरपेट खावे, भरपेट काम करावं
जीवन मनमुराद सुखानं जगावं
घ्यावा तिचा आदर्श सर्वांनी
सांगून गेली अभंग संतवाणी
