राजाची राणी
राजाची राणी
नशिबाने च मिळतो राजा
त्यासाठी व्हावे लागते राणी
गावे लागते संसाराची गाणी
ऐकावी लागते शब्दांची वाणी ।
नशिबाने च मिळतो राजा
त्यासाठी योग्य वय लागते राणी
गावे लागते इतरांसाठी कष्टाची गाणी
ऐकावी लागते शब्दांची वाणी l
नशिबाने च मिळतो राजा
त्यासाठी योग्य वर लागतं राणी
गावे लागते राज्यासाठी आर्दश गाणी
ऐकावी लागते शब्दांची वाणी ।
नशिबाने च मिळतो राजा
त्यासाठी लागते राज्य राणी
गावे लागते राज्यासाठी पूत्राची गाणी
ऐकावी लागते बोबडी शब्दांची वाणी
-------------------
