STORYMIRROR

Mayuri Vikhe

Abstract

3  

Mayuri Vikhe

Abstract

मन रडते तेव्हा....

मन रडते तेव्हा....

1 min
356

मन रडते तेव्हा ,

जेव्हा ती व्यक्ती आपल्या विरोधात बोलते

जी आपल्या सर्वात

जवळची असते.....

मन रडते तेव्हा,

जेव्हा ती व्यक्ती सोडून आपण कुणालाही जवळचे मानत नाही,

मन रडते तेव्हा,

जेव्हा ती व्यक्ती आपल्यावर ओरडते हा विचार न करता कि मन दुखले जाईन ,

मन रडते तेव्हा ,

जेव्हा ती व्यक्ती आपली काळजी करत नाही,

मन रडते रे मन रडते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract