STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

वाटणी...

वाटणी...

1 min
277

   "वाटणी म्हटलं की आठवतं ते बालपण. चिमणीच्या दाताने तोडून वाटून खाल्लेली कैरी, चिंचेचे बोटूक आणि शाळेत गोल बसून खाताना डब्यातील खाऊची वाटणी. लहानपणी हे सारं फार आवडायचं. " 

       कसेबसे अश्रू आवरत ती पुढे म्हणाली - "पण आज आपली एकमेकांना खरी गरज असताना आपल्याच मुलांनी आपली केलेली वाटणी नाही हो आवडली." 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Tragedy